डोंबिवलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयतीनिमित्त टेम्पो नाक्याचे उद्घाटन

0

डॉ. भीमराव (बाबासाहेब) आंबेडकर हे घटनातज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, राजकीय नेते आणि समाजसुधारक होते. त्यांनी सामाजिक विषमतेविरोधात लढा दिला. त्यांची देशभरात जयंती साजरी केली जात आहे. डोंबिवलीतील पाथर्ली नाका या ठिकाणी मनसे महिला शहराध्यक्षा डोंबिवली शहर मा नगरसेविका मंदाताई सुभाष पाटील यांच्या उपसथितीत टेम्पो नाका ८ चे उद्घाटन करण्यात आले. त्याच बरोबर मंदाताई सुभाष पाटील यांनी आणि उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतनिमित्त डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केले.

या प्रसंगी उपस्थित अध्यक्ष सागर दणाणे. उपाध्यक्ष गोविंद पारदे. खजिनदार गणेश गाडेकर. सल्लागार सिध्दार्थ कनकुटे उपस्थित होते तसेच सदस्य संतोष कसबे, आप्पास पारदे, विठ्ठल ठोंबरे, लखन पाईकराव, चंद्रकांत कांबळे, उमेश पारदे, सुरेश डोंगरे, प्रभाकर कांबळे, विठ्ठल महापुरे, विजय पारदे, विठ्ठल साबळे, नितिन कांबळे, लक्ष्मण साठे, यश कनकुटे, कुमार बिंद, दिलीप शिंदे असे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेबांच्या आयुष्याबाबत काही माहिती

  • डॉ. बाबासाहेब हे १४ भाऊ आणि बहिणींमध्ये सर्वात लहान होते.
  • 6 वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले.आईच्या निधनानंतर त्यांच्या मावशीनं सांभाळ केला.त्यांचे वडील रामजी मालोजी सकपाळ हे भारतीय सैन्यात सुभेदार होते.
  • बाबासाहेबांनी सातारा येथील प्रतापसिंग हायस्कूल या सरकारी शाळेतून शिक्षण घेतले.
  • 7 नोव्हेंबर 1900 मध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी चौथीपर्यंतचे शिक्षण घेतलं.
  • डॉ. आंबेडकरांनी 1907 मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर दुसऱ्या वर्षी त्यांचा विवाह झाला.मुंबईतील एल्फिन्स्टन कॉलेजमधून पदवीचं शिक्षण घेतले.
  • बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याकडून पदवीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली होती.
  • 1913 मध्ये उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जाण्यासाठी डॉ. आंबेडकरांची निवड झाली.
  • शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेबांच्या 'मूकनायक' वृत्तपत्रासाठी मदत केली.
  • 1915 मध्ये त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून एमएची तर दुसऱ्याच वर्षी याच विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केली.
  • बाबासाहेब यांचे अर्थशास्त्रासह कायद्यातील योगदान पाहून त्यांच्या नावाचे कोलंबिया विद्यापीठा.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)