Coronavirus Test | आता जिथे जाल तिथे काेराेना चाचणी : माॅलमध्ये काेराेना चाचणीला २५० रुपये माेजावे लागणार

0

मुंबई : मुंबईतील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता पालिका प्रशासनाकडून चाचण्यांची संख्याही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारपासून मुंबईतील मॉल, रेल्वे स्टेशन, एसटी बस आगारात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची चाचणी घेण्यात येणार आहे. ही चाचणी रेल्वे आगार, एसटी डेपो येथे घेण्यात येणार आहे. मॉलमध्ये येणाऱ्या नागरिकांच्या चाचणीसाठी शुल्क आकारले जाईल. मॉलमध्ये येणाऱ्या नागरिकांची रॅपिड अँटीजेन कॅरिनाची तपासणी करण्यात येणार असून त्यासाठी 250 रुपये शुल्क आकारले जात असल्याचे पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

ही चाचणी रेल्वे आगार, एसटी डेपो येथे घेण्यात येणार आहे. मॉलमध्ये येणाऱ्या नागरिकांच्या चाचणीसाठी शुल्क आकारले जाईल. मॉलमध्ये येणाऱ्या नागरिकांची रॅपिड अँटीजेन कॅरिनाची तपासणी करण्यात येणार असून त्यासाठी 250 रुपये शुल्क आकारले जात असल्याचे पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)